स्वप्ना विनीत जयकर
The Woman Who Changed My Life विषय: “माझे जीिन बदलणाऱ्या मविला” जन्म घेतल्यापासून एक स्त्री िेगिेगळ्या नात्यातून जाते. त्यात प्रथम असते ती आई, आजी, मािशी, बविण अशा िेगिेगळ्या नात्याांची जडण घडण वतच्यािर िोत असते. तसेच कािीसे माझे आिे. माझा जन्म झाला तेव्हा बाळांतपणाची रजा फक्त तीन मविने िोती. म्हणून आईने मला आजीकडे सुपुदद करून कायादलयात िजर झाली. आमची आजी […]