डॉक्टर वैजयंती महेश शरदचंद्र अजजंक्य
The Woman Who Changed My Life मी डॉक्टर वैजयंती महेश शरदचंद्र अजजंक्य! माझ्या जीवनात माझी जीवनगाथा घडवणाऱ्या स्त्रिया म्हणजे माझी आई सुलोचना, माझी आजी साजवत्रीबाई, माझ्या सासूबाई जचत्राबाई ऊर्फ जिलुबाई,मावस आत्येसासूबाई अनसूया आत्या, माझ्या वरीष्ठ अजिकारी डॉ जवजया आनंद, माझ्या असंख्य मैजत्रणी, आजण माझी लेक डॉ आरती या सवाांचा प्रभाव िडलेला आहे.िरंतु माझ्या आयुष्यात माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून […]