डॉक्टर वैजयंती महेश शरदचंद्र अजजंक्य

The Woman Who Changed My Life

 

मी डॉक्टर वैजयंती महेश शरदचंद्र अजजंक्य! 

माझ्या जीवनात माझी जीवनगाथा घडवणाऱ्या स्त्रिया म्हणजे माझी आई सुलोचना, माझी आजी साजवत्रीबाई, माझ्या सासूबाई जचत्राबाई ऊर्फ जिलुबाई,मावस आत्येसासूबाई अनसूया आत्या, माझ्या वरीष्ठ अजिकारी डॉ जवजया आनंद, माझ्या असंख्य मैजत्रणी, आजण माझी लेक डॉ आरती या सवाांचा प्रभाव िडलेला आहे.िरंतु माझ्या आयुष्यात माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून माझ्या सवफ िारंिाररक गोष्टी रीतसर जशकून जबाबदारीने मला नवकायफप्रणाली माझी सून डॉक्टर हर्फजा प्रसाद अजजंक्य जहने. माझं जीवन  िूणफतः बदलले.

हर्ुफचे िाऊल घरात िडण्यािूवी मी घर कसं चालवत होते याचा मला आता अचंबा वाटतो.

ती घरी आली आजण आम्हाला नातवंडाची चाहूल लागली. बाळ यायच्या आिी आम्हाला िरदेशप्रवास करायला जतनं उद्युक्त केले.आमचे िारित्र आजण इतरही अनेक लागणारे साजहत्य, िुरावे, दाखले जमवण्यासाठी जतनं मदत केली.आम्ही जतच्या मुळं २० देश केसरी टूसफ आजण सजचन टरॅव्हल्स यांच्या बरोबर केल्या.जगप्रवासाने आमचं आकाश, जिजतज जवस्तीणफ झाले.

अनसूया, मल्हार ही नातवंडे आल्यावर तर आमच्या घराचं अस्त्रस्तत्व आमुलाग्र बदललं.मुलांची खेळणी, िुस्तके, जचमुकल्या िावलांनी घराचा कानाकोिरा बदलला. खाण्याच्या सवयी हळूहळू जास्त आरोग्यदायी होत गेल्या.

हर्ुफमुळे आम्ही रोज सकाळी नेमाने चालायला जाऊ लागलो. व्यायाम, योगासने ही जशकून घेतली.त्यासाठी सुती आरामदायक किडेही अनेक प्रकारचे जतनंच आणून जदले.

माझ्या सेवाजनवृत्तीआिी माझं एक मोठं जिट्युटरीचे ऑिरेशन झाले.त्यावेळी मला सवफतोिरी साहाय्य, घराला बलशाली आिारस्तंभ हर्ुफमुळे जमळाले.देवकृिेने व गुरू कृिेने मी िूणफिणे बरी झाले.नंतर माझ्यावरची िुरा किी हर्ुफच्या खांद्यावर जवराजमान झाली ते मला कळलेही नाही. कोजवडच्या संकटात तर टेक्नॉलॉजीयुक्त नवीन ज्ञानानंच आम्हाला तारले.

यात प्रामुख्याने हर्फजाचा सहभाग होता.घराची स्वच्छता, सवफ व्यवस्था, व्यवहार याबाबत सवफ कामं जशस्तबद्ध िद्धतीने वाटून जदली.चुटकीसारख्या गोष्टी केल्या मुळे आम्हाला किीच अडचण आली नाही.

गाडी चालवायला जशकल्यामुळे नातवंडांच्या शाळेत त्यांना वेळेवर िोहोचवणे ही जबाबदारी जतनेच घेतली होती.

आम्हा दोघांना अिररहायफ असलेली आजारिणे , रूग्णालयात दाखल करणे, अनेक तिासण्या करून घेणे यासाठी हर्ुफने सवफकाही आिार जदला.

हर्ुफने िरभांच्या चालीरीती, खाद्यसंस्कृती आत्मसात करून त्याचा ब्लॉगही बनवला आहे.

हर्ुफ डेंजटस्ट आहे िण ती जडजजटल माकेजटंग जशकून तेच करत आहे. त्यात ती यशस्वीही झाली आहे. स्वतःच्या मुलांना व आम्हाला संभाळून हर्ुफ स्वतंत्र कंिनीही चालवत आहे.

आम्हा दोघांना जतचा अजभमान वाटतोच िण जतच्यामुळे माझं जीवन िूणफतः बदलले आहे यात शंकाच नाही.आम्हीकृतकृत्यझालोआहोत

Tags :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *