स्वप्ना विनीत जयकर

The Woman Who Changed My Life

 

विषय: “माझे जीिन बदलणाऱ्या मविला”

जन्म घेतल्यापासून एक स्त्री िेगिेगळ्या नात्यातून जाते. त्यात प्रथम असते ती आई, आजी, मािशी, बविण अशा िेगिेगळ्या नात्याांची जडण घडण वतच्यािर िोत असते. तसेच कािीसे माझे आिे. माझा जन्म झाला तेव्हा बाळांतपणाची रजा फक्त तीन मविने िोती. म्हणून आईने मला आजीकडे सुपुदद करून कायादलयात िजर झाली. आमची आजी अवतशय प्रेमळ िोती. आला पाहुणा ती जेिल्या वशिाय पाठित नसे. ती सुगरण िोती. कालाांतराने मला बविण झाली. माझ्या सख्खया काकीला पण दोन मुलां झाली. ती पण शाळेत वशविका िोती, परांतु माझी आजी खूप िय िोऊनिी चार मुलाांचे प्रेमाने करायची. आम्ही शेजारी जाऊन मस्ती करायचो. तेव्हा ती आम्हाला साांगायची शेजारी जास्त जाऊ नका. मोठी मोठी देिळे खचद करून बाांधली आिेत वतथे जाऊन बसा वतथून तुम्हाला कोण उठ म्हणून म्हणणार नािी. खूप चाांगल्या सियी वतने आम्हाला लािल्या. रोज देिळात जायची सिय वतने आम्हाला लािली िोती. बालियात वतनेच आम्हाला घडविले ि वतच्या अस्तस्तत्वाचा आमच्या जीिनािर खूप पररणाम झाला परांतु जीिनात अशी एखादी व्यस्तक्त येते. एक िळण येते की आपले पूणद जीिन बदलून जाते. आमच्या ऑवफस मधील यूवनयन लीडर वनिृत्त िोत िोते. त्याांनी आपल्या वनिृवत्त समारांभात आदरणीय वसांधूताई सकपाळ याना बोलािले िोते. ते आपल्या भविष्य वनिादि वनवध मधील एक लाखाचा धनादेश समाज कायादसाठी देणार िोते. त्यािेळी आदरणीय वसांधुताई सकपाळाचे भाषण मी ऐकले ि माझ्या जीिनात लिणीय बदल झाला. अनाथाांची माय अशी ओळख असणाऱ्या वसांधुताई सकपाळ. आपण जन्मभर खस्ता खाऊन आपल्या मुलाला मोठे करतो. परांतु त्याांनी सिद अनाथ मुलाांना आपलीच मानले. आई िवडलाांना मुलगी नको िोती म्हणून नाि “वचांधी” ठेिले. जन्मापासून सुरु झालेला वचांधीचा सांघषद लग्न झाल्यािर कायम रािीला. निऱ्याने चाररत्र्यािर सांशय घेतल्या नांतर, गािाने िाळीत टाकल्यािर, आयुष्यात त्याांना भीक मागून खायची िेळ आली. जगण्यासाठी त्याांनी शेिटी स्मशान गाठले. एका बाईची जात असूनिी त्या वदिसभर भीक मागायच्या ि रात्री स्टेशनिर झोपायच्या. पण बाईने वजद्द सोडली नािी. अनाथ मुलाांना साांभाळून त्याांच्या जीिनाला वदशा देण्यासाठी माईनी १९९४ साली पुण्याजिळ पुरांदर तालुक्यात कुांभारिळण या गािात ममता बाल सदन सांस्थेची स्थापना केली. या वठकाणी त्याांनी अनाथ आवण िेिारस मुलाांना आधार वदला. त्याांना जेिण, कपडे पुरिले. या मुलाांना त्याांनी आवथदक दृष्ट्या सिम केले ि अशी ती मुले स्वयांपूणद झाल्यािर या युिक-युितीचांी योग्य जोडीदार शोधून त्याांची लग्न लािून वदली. माईनीआपल्याकायादसाठीआांतरराष्ट्रीयवनधी

वमळािा या िेतूने ‘मदर ग्लोबल फाऊांडेशन’ची स्थापना केली. एका चौथी वशकलेल्या मविलेने एिढे मोठे कायद केले. आपणिी समाजाचे कािी देणे लागतो िी भािना माझ्या मनात रुजली. माईपरतवनघूलागल्यािरमीत्याांना

नमस्कार केला आवण मनात पण केला वक मी िी या कायादला खारू ताईचा िाटा देणार. माझ्या फांडात  साठिलेले कािी पैसे मी त्याांच्या सांस्थेला पाठिले आवण येणाऱ्या प्रत्येक पगारात कािी िाटा त्या कायादसाठी ठेिला. कुठेिी समारांभात गेल्यािर मी त्याांच्या सांस्थेची माविती साांगत असते. नांतर जो वनधी गोळा िोत असतो, आम्ही त्याांना पाठितो. आता जीिनाचे सोने िोते आिे, असे िाटू लागले.

आधी कािीच समाधान जीिनात नव्हते परांतू आता मात्र वसांधुताईच्या येण्यामुळे माझ्या जीिनाला एक िेगळेच िळण लागले.

चनी रोड स्टेशन जिळ एक मविला तान्हे बाळ घेऊन गजरे विकत बसायची. मी वतची विचारपूस केली तर कळले वक कुणीतरी वतच्यािर अत्याचार करून िे बाळ जन्माला आले आिे. बाई तरूण िोती. वतच्या िायाला नरकिास नको म्हणून वतला समजािून पुण्याला धाडले. आज ती मुलगी पाचिी इयत्तेत वशकत आिे ि ती बाई त्या सांस्थेत जेिण बनिायचे काम करते.

माझ्या जीिनाला माई वसांधुताई सकपाळ याांनी िेगळे िळण वदले नावितर आज जन्मलो आवण िाया गेलो असे आयुष्य झाले असते. तेव्हा पासून मी सगळ्या सेिाभािी सांस्थाांची कायद, पते सांग्रिी ठेऊ लागले. समाज सेिेचे बीज माझ्या अगात रुजले. आपली पाठारे प्रभु चॅररवटज सुध्दा वकती समाज सुधारक कायद करते याचा मला अवभमान आिे. त्यातल्या मविला समाज या सांस्थेने देखील माझ्या जीिनाला एक वदशा वदली. माइक िातात घेतल्यािर मला ततपप व्हायचे परांतू मविला समाजाच्या अनेक विवधक अांगी स्पधादत भाग घेऊन मी उत्कुष्ट् िाक्पटू झाले. वचत्रकला, िकृत्व, गायन, नृत्य पाककला या सिदच कलाांचा या मविला समाजा मुळे मला सराि झाला. चार बायका एकत्र झाल्यािर भाडणे िोणार िा समज मविला समाजाने मोडून काढला ि एक सुांदर असे व्यासपीठ त्याांनी आम्हाला उपलब्ध करून वदला. त्यातील सिद भवगनीनांा मी नमस्कार करते गरीब बायकाना लुगडी मुलीनांा वशष्यिृत्ती असे विविध योजना त्या राबितात. मला त्याांचा अवभमान आिे 

 

ती आई आिे, तीताईआिे

ती मैत्रीण आिे, ती पत्नी आिे ती मुलगी आिे, ती जन्म आिे ती माया आिे  तीच सुरुिात आिे आवण सुरुिात नसेल तर बाकी सार व्यथद आिे.. . मविला वदनाच्या िावददक शुभेच्छा.

स्वप्नाविनीतजयकर

 

Tags :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *