मुकुला राणे नवलकर
The Woman Who Changed My Life
।। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। या जगात आल्याि र ,अिगिी पवहल्याााांि ाच “मिी” डोळे उघडले तेव् ा ा ाां ि ोि तालचाप्रकाश
इतका लख्ख होता किी असह्य होऊन “मिी” पापण्या वमटून घेतल्या…
पण त्यािचेळिी एक उि ार आश्वासक स्पशष मला लपेटून होता… आवण माझ्या िियातिील लयिीशिी एकरुप स्पााांि ने, मलाजोजिवत
होतिी.
मग “मिी” हळूच….पुन्हा डोळे उघडले…
उत्साहिी उत्सुक..आनााांि िीत असे लुकलुकणारे काहिी आवण धुसर अस्पष्ट अशा आकृतिी माझ्या िअतिीि ि तिी प्रसन्न उद्गार करिीत होत्या….!
त्याााांच्या हषोल्लासाने मला िनिी उमेि वमळालिी आवण “मिी” िसोि तालच्याकोलाहलाचाअथष
लाि ण्याचा प्रयत्न करिीत करिीत कधिीतरिी..गुडुप अ ा ाांधारात विनाााांत ुडालो
जागा झालो तेव् ा एक सुरकुतलेला हात माझ्या अ ा ाांगाि रून अलिग वफरत होता …. नााांतरचिी अनेक ि षे त्याच हाताला धरुन,लटपटतिी पाि ले टाकत आवण ो ड ो डे ोलत, मजेत
उलटलिी..
तळव्याि र ोट टेिकत नाचणारा मोर…, तुळशिीला िप्रिवणा घालताना धरलेला लुगड्याचा िपर.. थरथरत्या हाताने ि ररलेले..वचऊ काऊचे घास
ि ेि घरात लामणिवि ा..साााांिजात लाि ून …
“ि िीपज्योतिी परमज्योतिी,ि िीपज्योतिी जनाि षन:”
अशिी सायााांप्राथषनेतून करुन िवलेलिी तेजाचिी ओळख.
अशा साऱ्या गोष्टिीतून “मिी” माझे िने िवश्व धाााांि ोळू लागलो.
त्यािचेळिी मला जािणलााां,माझ्या िअतिीि ि तिी नाचणारिी,हसणारिी,रुसणारिी,लाडेलाडे खेळिवणारिी अशिी कुणिी एक,नेहमिीच माझ्या आसपास असते.
ि ोि तिी ि ोि तिी वपााांगा घालिीत गाणााां म्हणते……नाच करते…रााांगव रााांगिी काहिी ाहिी ि ाखखते… ोटााां नािचत समजािवत रहाते.
“मिी” धडपडलो..पडलो तर साि रते… कधिी खाऊ ि ररते आवण अधूनमधून ि टाि ते सुद्धा.
हळूहळू कळून आलााां किी तिी माझिी लहान ाहुलिी आहे आवण वतचिी मोठिी साऊलिी आहे..आवण तिी तेव् ापासून आजपयाांत…छायेसारखिीच सतत सो त आहे…..सगळिीच चम्मत ग म्हणायचिी..! आवण या सगळ्यात पुन्हा लालनपालन सााांगोपन
ि रााांण पोषण…अशा प्रत्येक ि णिी… ते जोिजणारे हात आवण सााांथ लयिीतिील स्पााांि ने सो त आहेतच हााां..!
पुढे घरा ाहेर पाऊल टाकल्याि र वकााांवचत रागिीट, सोनेरिी गोल गोल चष्म्यातून रोखून घणारे डोळे,
ि ा ाांगामस्तिीनााांतर पाठिीि र रट्टे आवण परररेत पैकिीच्या पैकिी गुणाााांसाठिीचिी शा ासकिी….
अभ्यास,खेळ,सहलिी,उखत्स, सााांमेलन यात ि ेटलेले अनेक िने चेहरे..त्याााांच्यासो तिीनेकेलेलिीगम्माडिी
गम्मत आवण जम्माडिी जम्मत…कशिी िवसराि िी..
याच पथाि र चालत असताना मग एक असे वठकाण आले किी वजथून अनेक ि ाटा वनघत होत्या..आपला रस्ता आपणच हुडकायचा होता ..आवण न वमळाला तर आपणच रेखायचा होता..अन् त्याि र आपणच..
आपल्या साथिीने चालायचााां होते
तेव् ा ध्यानात आले किी माणसाााांच्या िगिीतहिी आपण एकटे आहोत आवण आपल्या मनातिील िवचाराााांच्या िगिीत ि ा ा ाां ाि ून गेलो आहोत…
आता सो तिीने िप्रास सुिल होणार होता..नाहिीतर एकला चलो रे..म्हणत ध्येयापयाांत पोहोचायचे होते.
त्याि ेळिी अनाम नातिी जोडून..जपणारे असााांख्य चेहरे,
ि िीपस्तााांि नून ि ेटत रावहले…..
ज्याााांनिी अडचणिीत हात िवला,सुखखुः खात साथ िवलिी. कधिी खााां िीरपणे पाठिीशिी िउे रावहले..तर कधिी घसरणिीि र रोखून धरले.
त्या त्या ि णाचे ि ेणे ि ेत ”मिी”ला साााांि ाळिीत रावहले.
म्हणजे अिगिी मनातलााां साााांगायचााां तर.. नेहमिीच कुणिी ना कुणिी ि ेि ासारखे धाि ले..पाि ले… त्या अदृष्य परमशक्तिीचिी झलक ि ाखखत रावहले… परम शक्तिी!!
हिी परमशक्तिी..ि ळणाि ळणाने उलगडणाऱ्या आयुष्याच्या ि ाटेि र,वकतिी वकतिी ि ेिगेगळाल्या
रूपात ि ेटत राहते आपल्याला..नाहिी?
ममता माया ि ात्सल्य वजव् ाळा..पाठराखााांण.. वशिकण,उिपेश,मैत्र..सहकायष..साहचयष..!
त्याचजोडिीला
िअ ाि ,अज्ञान,अखिरता,अशाााांतिी..
सााांघषष,सााांयम,सााांि ि ,सातत्य आवण वन:शााांक विनषयता, वनरलसता,वनमषमता,हिीसारिीत्या
वनराकाराचिीच रूपे
या साऱ्याााां वनराकृतिीचिी साकार ..मूतिीमााांत प्रवतके आयुष्यात िपोिपिी ि ेटत राहतात….
कुणिी ि ाट सुिल करते..कुणिी ि ुलिष सााांधिी वमिळून ि ेतेतरकुणिीिआाहनातूनलखयेधसुकर
करते.
कुणाच्या असण्याने सु ोधता येते.. कुणामुळे लढण्याचे ळ वमळते तर कुणिी मात ि ेऊन स्वत्व विडचते..
कुणिी िवशा ि ाखखते..कुणिी गतिी ि ेते..तर कुणिी अनिीतिीने अन्याय्य अमानुष आव् ान ि ेते
आवण या साऱ्याचिी एकवत्रत गोळा ेरिीज म्हणजेच आपलिी ि ाटचाल असते.
षड्जापासून सुरू झालेलिी “मिी” च्या आयुष्याचिी सरगम… सुखखुः खाच्या..ताना पलट् ा ा ाांनिी…, यश अपयशाच्या..
हरकतिी आवण मुरक् ा ा ाांनिी…, स्वास्थ्य समाधानाच्या..आरोह िअरोहाााांनिी…, चढत..चढत..रााांगत..रााांगत जाते आवण वटपेच्या वनषाि ाला स्पशष करते.
याि ेळिी सो तचे सावजााांि े ावजााांि े आवण त्याााांनिी जािगलेलेविजटपणअन्िवजयोन्मुख
ि ृत्तिी..,
त्याााांनिी िपोिपिी चेतिवलेलिी हिी अ ा ाांत:प्रेरणा,
आााांतररक इच्छा…अिवप्सा म्हणजेच खरिी आिवम स्त्रैण्य उजाष ….!!
या जागृत स्त्रिीशक्तिीचा ि ाि र आपल्या आयुष्यात सन्मावनत झाला किी आिवगुरुााांचे ि ेि िीसूक्त..साथष स्मरते…
या ि ेि िी िसिषूतेषु..ि ृवत्तरुपेण सााांखिता…. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
हिी आिवम शक्तिी..हिी सनातन प्रेरणा..आिवशक्तिी !! जिी आहे जगत् जननिी..िवश्वाचिी वनमाषतिी !
प्रत्येक सजिीि ाचिी प्राणशक्तिी,चैतन्याने सळसळतिी, चराचर व्यापून उरलेलिी,चपला वचत्कला मूळमाया..!
वचवतरुपेण या कृत्स्नमेित् व्याप्य खिता जगत् । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
प्रत्येक जन्माला येणारा “मिी” याच िआतषनातून िप्रास करतो जन्ममृत्यूच्या मााांडलाकार िप्रासात ..त्याला िअुण्ण साथ असते..तिी या माय माऊलिी आिवमायेचिी.. इखियाणामवधष्ठात्रिी ि ूतानाााां चािखलेषु या।
ि ूतेषु सततााां तस्यै व्याखिि ेव्यै नमो नमः ।।
तिीचााां अिस्तत्व..त्याच्या जिीि नगतिीला प्रगतिी िप्रान करते.. त्याच्या अवनरुद्ध जिीि निप्राहाला िवशा ि ेते…. आवणएकासुिलणिीि णिीयोग्यि ळणहिी
ि ेते.
या ि ेि िी िसिषूतेषु..मातृरुपेण सााांखिता…. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
म्हणूनच प्रत्येक “मिी”च्या िप्रासाचिी िवजयगाथा म्हणजे जणू या आिवमायेचा अखााांड जागर असतो,.. जो मिी माझ्या आयुष्यात अनुि ि ला ..! आवण तिी अनुि ूतिी मला जशिी ि ाि लिी तशिी..अपार कृतज्ञतेने इथे माााांडलिी आहे….!!! समारोपाला इतकााांच म्हणेन किी, नमो ि ेव्यै महाि ेव्यै विशायै सततााां नमः । नमः प्रकृत्यै ि द्रायै वनयताः प्रणताः स्म ताम्।।